शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

धक्कादायक......सुटे पैसे नसल्याने वाहकाने महिलेला बसमधून उतरविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:18 PM

मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडली

मूर्तिजापूर (अकोला): तिकीटासाठी सुटे पैसे नसल्यामुळे बस वाहकाने महिला प्रवाशाला रस्त्यातच उतरवून दिल्याची संतापजनक घटना बुधवारी सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या मुर्तीजापूर ते एंडली बसमध्ये घडलीमूर्तिजापूर बसस्थानकावरुन दररोज मूर्तिजापूर त ऐंडली ही बस धावते. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ८ वाजता बस क्रमांक एम एच ३० ८१४३ ही स्थानकावरुन सुटली. सदर बस आठवडी बाजार चौकात थांबली तेथून एक महिला ब्रम्ही खुर्द येथे जाण्यासाठी गाडीत चढली. बस एंडलीकडे मार्गस्थ झाल्यानंतर वाहक नेहमीप्रमाणे प्रत्येक प्रवाशांची तिकटे देत सदर महिले पर्यंत पोहचला. तोपर्यंत बस शहरापासून खुप अंतरावर गेली होती. दरम्यान, महिलेने तिकीटासाठी आपल्या जवळ असलेली पाचशे रुपयांची नोट वाहकाच्या हातात देऊन ब्रम्ही पर्यंतचे तिकीट देण्यास विनंती केली असता, वाहकाने सुटे नसल्याचे सांगत सदर महिलेस बसमधून खाली उतरण्यास सांगितले. वाहक एवढ्यावरच थांबला नाही, तर बस थांबवून सदर महिलेला अर्ध्या रस्त्यात उतरवून दिले. या घटनेमुळे संताप व्यक्त होत असून, सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त करीत वाहकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाstate transportएसटीMurtijapurमुर्तिजापूर