नवविवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: October 9, 2016 02:52 IST2016-10-09T02:52:40+5:302016-10-09T02:52:40+5:30
नवविवाहितेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

नवविवाहितेची आत्महत्या
ब्र१ी खुर्द (जि. अकोला), दि. 0८- येथील एका नवविवाहितेने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ब्र१ी खुर्द येथील अश्विनी मंगेश इंगळे या नवविवाहितेने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.