पातुरात मृतावस्थेत आढळले नवजात अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST2020-12-24T04:17:49+5:302020-12-24T04:17:49+5:30
सूचना : सदर बातमीत * पडत आहेत. त्यामुळे करेक्शन करताना अडचण येत आहे. कृपया बघून घेणे. विवाहितेचा विनयभंग; गुन्हा ...

पातुरात मृतावस्थेत आढळले नवजात अर्भक
सूचना :
सदर बातमीत * पडत आहेत. त्यामुळे करेक्शन करताना अडचण येत आहे. कृपया बघून घेणे.
विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *पातूर : * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *पातूर पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शिर्ला गावात राहणाऱ्या विवाहितेस अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली. आरोपी देविदास लक्ष्मण बळकर (वय २५ वर्षे) रा. शिर्ला याच्याविरुद्ध * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेने आरोपीस कोंबड्या घेण्यास आला होता का, असे म्हटल्यावर आरोपीने फिर्यादी महिलेचा हात धरून शिवीगाळ केली व विनयभंग केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.