शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रेमी युगुल अकोला पोलिसांच्या ताब्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:56 IST

अकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी  पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या प्रेमी युगूलाला घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. 

ठळक मुद्देप्रेमी युगुल नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासीअकोट फैल पोलिसांनी प्रेमी युगुलास केले नागपूर पोलिसांच्या स्वाधिन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाने रविवारी  पकडले. त्यानंतर या प्रेमी युगुलास अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. त्यानंतर नागपूर पोलीस या प्रेमी युगूलाला घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत. नागपूर शहरातील गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे प्रेमी युगुल अकोल्यात पळून आले होते. ही माहिती शहर पोलीस उप अधीक्षक उमेश माने पाटील यांच्या पथकाला मिळाली. अकोट फैल परिसरातून प्रेमी युगुलास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, ते नागपुरातून पळवून आल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी नागपुरातील गिट्टी खदान पोलिसांत दिली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला. दरम्यान, ही युवती एका युवकासोबत अकोल्यातील अकोट फैल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने गोपनीय पद्धतीने त्यांना ताब्यात घेऊन अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केले. अकोट फैल पोलिसांनी या प्रेमी युगुलाची माहिती नागपूर पोलिसांना दिली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी अकोल्यात येऊन त्या जोडप्याला ताब्यात घेतले असून, नागपूर रवाना झाले आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाnagpurनागपूरArrestअटक