शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नाफेडच्या जाचक अटी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:54 PM

पण आतापर्यंत ‘नाफेड’मार्फत सोयाबीनची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सध्या जादा भाव देणाºया नाफेडच्या सोयाबीन खरेदीकडे डोकेदुखी ठरणाºया जाचक अटीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत; पण आतापर्यंत ‘नाफेड’मार्फत सोयाबीनची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रांवर हमीदराने सोयाबीन व उडिदाची खरेदी सुरू करण्यात आली; मात्र खरेदीच्या पहिल्या दिवशी सातही केंद्रांवर एकाही शेतकºयाने सोयाबीन व उडीद विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणला नाही. नाफेडकडून सोयाबीनला दिल्या जाणारा तोकडा भाव तसेच सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता असणे यासह आदी जाचक अटी सोयाबीन उत्पादकांसाठी डोकेदुखी ठरणारी असल्याने शेतकºयांनीही शासकीय खरेदीकडे पाठ दाखविल्याचे बोलले जात आहे. हमीभावाएवढेच खुल्या बाजारात दर आहेत. मूग ७०५०, उडीद ५७५०, सोयाबीन ३७१० या हमीभावाने खरेदी करण्यात येते; परंतु त्यांना पाहिजे त्या पद्धतीचे उत्कृष्ट धान्यच शेतकºयाकडे उपलब्ध नाही, त्यातही सातबारा इतर कागदपत्रे सादर करावी लागतात. एवढे करूनही चुकारे ऐनवेळी होत नाही, तिथे मालाची चाळणी प्रक्रियापण करावी लागते आणि चांगला माल त्याच भावाने खुल्या बाजारात जात असल्याने शासकीय खरेदी केंद्राकडे का जायचे, असा सवालही काही शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

सोयाबीनला नाफेड देतेय ३,७१० भावच्जिल्ह्यात नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय सोयाबीनमध्ये १२ टक्केच्या आत आद्रता यासह विविध अटींची पूर्तता होत असल्यास सोयाबीनला प्रति क्विंटल ३ हजार ७१० रुपये भाव दिल्या जात आहे.

व्यापाºयांकडून समाधानकारक भावच्शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनमध्ये सध्या १४ ते १८ टक्केपर्यंत आद्रता असल्याचे दिसून येत असले तरी सोमवारी काही ठिकाणी व्यापाºयांनी खरेदी केलेल्या सोयाबीनला ३ हजार ७५० इतका सर्वात जास्त भाव देण्यात आला आहे. नाफेडकडून दिल्या जाणाºया भावापेक्षा ४० रुपये जादा भाव मिळाल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी