शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तिजापूर : माना फाट्याजवळ झालेल्या अपघातातील जखमी रेल्वे पॉइंटमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 20:40 IST

कुरुम (मुर्तिजापूर): भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी माना फाट्याजवळ घडली होती. यामध्ये माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेले महादेव नारायण बांदेकर हे सुद्धा जखमी झाले होते. सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्दे महादेव नारायण बांदेकर असे मृत व्यक्तीचे नाव माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून होते कार्यरत सोमवारी रात्री उपचारादरम्यान झाला मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुम (मुर्तिजापूर): भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी माना फाट्याजवळ घडली होती. यामध्ये माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेले महादेव नारायण बांदेकर हे सुद्धा जखमी झाले होते. सोमवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महादेव बांदेकर व त्यांची पत्नी तारा बांदेकर हे सोमवारी मूर्तिजापूर येथून माना येथे ऑटोने जात होते. यावेळी माना फाटा येथे त्यांच्या ऑटोला ट्रकने जबर धडक दिली होती. बांदेकर दाम्पत्यासह आठ जण गंभीर जखमी झाले होते. महादेव बांदेकर यांचा सर्वोपचार रुग्णालयात रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघातDeathमृत्यू