शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

इंदूर-अमरळनेर बस अपघातातील मृतकांमध्ये मूर्तिजापूरच्या महिलेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2022 16:43 IST

Indore-Amaralner bus accident News :  १३ मृतकामध्ये मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७ वर्षे ) यांचा समावेश आहे.

-संजय उमक

मूर्तिजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अमळनेर आगाराच्या बसला इंदूर वरुन अमळनेर कडे येत असताना बस पुलावरुन नदीत कोसळून अपघातात झाला त्यात १३ लोकांना जल समधी मिळाली, त्या १३ मृतकामध्ये मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७ वर्षे ) यांचा समावेश आहे.

       इंदूर वरून अमळनेर कडे येणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच ४० एन ९८४८ ही १८ जुलै रोजी येत असताना खलघाट मधील नर्मदा नदी पुलावरून बस थेट नदीत कोसळली यात अनेक स्त्री पुरुष मृत्यूमुखी पडले. मूर्तिजापूर येथील अरवा मुर्ताझा बोहरा (२७) या मूर्तिजापूर वरुन इंदूर येथील आजारी मावशीला भेटायला गेल्या होत्या, १८ जुलै रोजी इंदूर वरून आपल्या माहेरी अमळनेर येथे जाण्यासाठी अपघातग्रस्त बस मधून प्रवास करीत होत्या परंतु बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला. अरवा बोहरा यांचे मूर्तिजापूर येथील हुसैनी हार्डवेअरचे मालक हुसैन उर्फ अख्तर अकबर अली सैफी यांचा लहान मुलगा मुर्ताझा हुसैन सैफी यांच्या सोबत २०१८ विवाह साली झाला. अरवा यांचे माहेर अमळनेर असल्याने त्या इंदूर वरुन एकट्याच अमळनेरसाठी प्रवास करीत होत्या, एक दिवस माहेरी थांबून १९ जुलै रोजी त्या मूर्तिजापूर येथे परत येणार होत्या परंतु नियतीला ते मान्य झाले नाही. त्यांच्यावर मधातच काळाने झडप घातली, त्यांच्या या दुर्दैवी मृत्यूची वार्ता मूर्तिजापूर येथे समजताच सर्वत्र शोककळा पसरली.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAccidentअपघात