शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

मूर्तिजापूर : चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला; मजूर ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 20:24 IST

मूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना  राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८  फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. 

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्ग सहावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी  घडली घटना राकेश जगणे (२0) रा. कुडी, जि. बालाघाट मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : अज्ञात कारने ओव्हरटेक केल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने  ट्रॅक्टर उलटून मजूर जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी गावाजवळ ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. मूर्तिजापूर शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी काही मजूर ट्रॅक्टर  क्र. एमएच ३७ ए ६६५४ ने साहित्य आणण्यासाठी अकोल्याकडे जात होते.  दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग सहावर मूर्तिजापूर ते अकोला मार्गावर सोनोरी  गावाजवळ अज्ञात कारने ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. त्यामुळे चालकाचे  नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटला. ट्रॅक्टरवर बसलेला राकेश जगणे (२0) रा.  कुडी जि. बालाघाट मध्य प्रदेश हा जागीच ठार झाला, तर एक मजूर गंभीर  जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच गजानन महाराज संस्था मूर्तिजा पूरची रुग्णवाहिका व मूर्तिजापूर शहर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले.  त्यांनी जखमी मजुरास तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघातDeathमृत्यूNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6