शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमपीएचएन’ नवा अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 1:01 PM

अकोला: एमबीबीएस, पीजी अभ्यासक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’(एमपीएचएन) हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.

अकोला: एमबीबीएस, पीजी अभ्यासक्रमानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’(एमपीएचएन) हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे; मात्र या अभ्यासक्रमाला केवळ वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकणार आहेत.मेडिकल हब सोबतच शैक्षणिक हबकडे शहराची वाटचाल सुरू आहे. विशेष करून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होत आहेत. यातच मास्टर्स इन पब्लिक हेल्थ अभ्यासक्रमाच्या साखळीत न्युट्रीशन या नवीन अभ्यासक्रमाचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक सत्रापासून सुरू होत आहे. यापूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली होती. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवीसाठी इतरत्र जाण्याची गरज नाही. याचप्रमाणे एमपीएचएन म्हणजेच ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात असणाऱ्यांसाठी शिक्षणाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.अभ्यासक्रमाचा कालावधी - २ वर्षएकूण जागा - २०पात्रता - वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रवेशासाठी पात्रशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ न्युट्रीशन’ हा अभ्यासक्रम पहिल्यांदाच सुरू होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कुठलीही व्यक्ती प्रवेशासाठी पात्र ठरणार आहे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय