मोहन यादव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST2021-08-18T04:25:04+5:302021-08-18T04:25:04+5:30

मूर्तिजापूर: येथील जुनी वस्ती परदेशीपुरा येथील रहिवासी तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष मोहन रामखिलावन यादव (६०) यांचे ...

Mohan Yadav passes away | मोहन यादव यांचे निधन

मोहन यादव यांचे निधन

मूर्तिजापूर: येथील जुनी वस्ती परदेशीपुरा येथील रहिवासी तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष मोहन रामखिलावन यादव (६०) यांचे दि. १६ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, बहीण, नातू-पणतू असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-----------------------------

लक्ष्मीबाई सपकाळ

सावरा : येथील जि. प.चे माजी सदस्य तथा महारुद्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव सपकाळ यांच्या पत्नी लक्ष्मीबाई सपकाळ (७९) यांचे दि. १७ ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, पाच मुली, जावई, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-------------------------

विमलादेवी कारीवाल

अकोला : अमृतवाडी येथील रहिवासी विमलादेवी पुरुषोत्तमजी कारीवाल (८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

Web Title: Mohan Yadav passes away