शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मोदी देशावरील सर्वात मोठे संकट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 23:26 IST

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप : भाजप, संघ परिवारावर टिका

अकोला : भाजपा सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारावर टिका करीत, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशावरील सर्वात मोठे संकट आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी येथे केला. 

धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.  गत चार वर्षात देशातील ७५ हजार कुटुंब देश सोडून परदेशात गले असून, ते सर्व हिंदू आहेत, सरकारच्या धोरणाला कंटाळून ते देश सोडून गेले असे सांगत, सर्व काळा पैसा पांढरा झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात; मात्र पैसा गेला कुठे असा सवाल उपस्थित करीत, हा पैसा अमित शहांकडे तर ठेवला नाहीना, असा आरोपही  अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला.

 विजया दशमीला रा.स्व.संघाच्यावतीने शस्त्राची पूजा केली केली जाते. शस्त्राची पूजा करणाºया सरसंघाचालक मोहन भागवत यांच्याविरुध्द ‘मोक्का ’का लावला जात नाही, अशी विचारणा करीत, रा.स्व.संघाकडे आतंकवाद्यांची शस्त्र आली कशी, याचे उत्तर सरकारने दिले पाहीजे, अन्यथा जिल्हयाजिल्ह्यात आम्ही हा प्रश्न पेटविणार असल्याचा इशारा अ‍ॅड.आंबेडकर यांनी दिला.

देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण !देशात ‘ब्लॅकमेलींग’चे राजकारण सुरु झाल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला. पंतप्रधान मोदी एकटे खात नाहीत, दुसºयाला खायला लावतात आणि त्यातील वाटा मागतात.उद्या पाकिस्तान, चायना सोबत युध्द झालेच तर खरेदी केलेली विमाने वापरली पाहीजे; मात्र रिलायन्स कंपनीने विमाने वापरण्याच्या स्थितीत ठेवली नाही तर, सरकारचा अधिकार काय, असा प्रश्न उपस्थित करुन सरकारच्या धोरणावर आंबेडकर यांनी टिका केली.

देश असुरक्षित !सुरक्षेच्या दृष्टभने देश असुरक्षित असल्याचा आरोप अ‍ॅड.आंबेडकर यांनी केला.रशियासोबत केलेला मिसाईल करारनामा १५ दिवसांत सरकारने सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी