शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : युवकास तीन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:39 IST

अकोट (अकोला) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी युवकास अकोटच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

अकोट (अकोला) : तेल्हारा येथील एका १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी युवकास अकोटच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.१६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा पोलिसांनी आरोपी साजिद शहा व शहाबाज शहा यांच्याविरुद्ध २० आॅगस्ट २०१५ रोजी भादंवि कलम ३५४ डी , ५०६ व पोक्सो कलम १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरिक्षक शरद भस्मे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर प्रकरण हे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अकोट यांचे न्यायालयात चालले. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वतीने आरोपी नं २ ने बचावाचा पुरावा म्हणुन स्वत: पुरावा दिला. आरोपी पैकी आरोपी शहाबाज शहा याचे विरूध्द गुन्हा सिद्ध झाल्याने वि . अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोट एस.ए. श्रीखंडे यांचे न्यायालयाने त्यास पोक्सो कलम १२ अंतर्गतमध्ये तीन वर्षे सक्त मजुरी व रु २००० / - दंड व भादवि कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा आरोपीस एकाच वेळी भोगायच्या आहेत. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा सरकारी वकील जी .एल. इंगोले यांनी बाजु मांडली. त्यांना तेल्हारा पोलीस स्टेशन येथील पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरिक्षक विजय जांभळे यांनी सहाय्य केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग