शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

उत्तर प्रदेशातील अकोनाऐवजी अल्पवयीन मुलगा पोहोचला अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 6:39 PM

अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली.

ठळक मुद्देसंजय यादव नामक हा मुलगा रेल्वे पटरीवर फीरत असताना त्याला सिव्हील लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेउन माहिती घेतली. संजय यादव गुजरातमध्ये काकाकडे कामाला गेला होता.काकाकडे राहायचे नसल्याने तो तेथून न सांगताच निघाला व उत्तर प्रदेशातील अकोना गावाला जायसाठी गुजरातमधील नागरिकांन मदत मागीतली.

अकोला - उत्तर प्रदेशातील अकोना या गावातील एक १० वर्षांचा अल्पवयीन मुलगा गुजरातमध्ये त्याच्या काकाकडे कामाला होता, मात्र या मुलाला काकाकडे राहायचे नसल्याने त्याने तेथून न सांगता पळ काढून नागरिकांना मदत मागीतली. नागरिकांनी त्याला अकोनाऐवजी महाराष्ट्रातील अकोल्याचे रेल्वेचे टीकीट काढून दिल्याने तो थेट अकोल्यात पोहोचला. संजय यादव नामक हा मुलगा रेल्वे पटरीवर फीरत असताना त्याला सिव्हील लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेउन माहिती घेतली. त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेला प्रकार समोर आला . संजय यादव गुजरातमध्ये काकाकडे कामाला गेला होता, काकाकडे राहायचे नसल्याने तो तेथून न सांगताच निघाला व उत्तर प्रदेशातील अकोना गावाला जायसाठी गुजरातमधील नागरिकांन मदत मागीतली. रेल्वेचे अकोल्याचे टीकीट काढून दिले, याच परिसरात अमरावती गाव असून तो रेल्वे पटरीने न्यु तापडीया नगर परिसरात जात असतांना त्याला पोलिसांनी हटकले. काही नागरिक त्याला अमरावतीसाठी जाणाऱ्या ट्रकमध्ये पाठविण्याचे तयारी करीत होते. सिव्हील लाईन्स पोलिसांनी त्याला ताब्यात घेउन त्याच्या आई-वडीलांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याला बालसुधार गृहात पाठवीले. दोन दिवसांनी त्याचे आई-वडील येणार असून त्यानंतर त्याला पुर्ण प्रक्रीया करून आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानकUttar Pradeshउत्तर प्रदेश