शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

मूर्तिजापूर-दर्यापूर रस्त्यावर आॅटोरिक्षांची  समोरासमोर धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 18:36 IST

मूर्तिजापूर : भरधाव आॅटोंची समोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर, तर चार जण जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी मूर्तिजापूर शहराजवळ घडली.

ठळक मुद्देआॅटो क्रमांक एमएच ३० एफ ४२४५ व आॅटो क्र.एमएच ३० पी ९१०२ मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्याने समोरासमोर जात होतेनाका क्र.७ जवळ यातील एका आॅटोचे ब्रेक फेल झाले.आॅटो चालकाने धडक टाळण्यासाठी जबर ब्रेक मारल्याने आॅटो उलटला.

मूर्तिजापूर : भरधाव आॅटोंची समोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर, तर चार जण जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी दुपारी मूर्तिजापूर शहराजवळ घडली.प्राप्त माहितीनुसार, आॅटो क्रमांक एमएच ३० एफ ४२४५ व आॅटो क्र.एमएच ३० पी ९१०२ मूर्तिजापूर दर्यापूर रस्त्याने समोरासमोर जात होते. दरम्यान, नाका क्र.७ जवळ यातील एका आॅटोचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे हा आॅटो समोरून येत असलेल्या आॅटोवर धडकणार असताना चालकाने आॅटो रस्त्याच्या खाली उतरवला, तर दुसºया आॅटो चालकाने धडक टाळण्यासाठी जबर ब्रेक मारल्याने आॅटो उलटला. त्यामुळे, आॅटोमध्ये बसलेले एकनाथ टिके रा. भटोरी हे गंभीर जखमी झाले, तर प्रीती मधुकर, योगेश तायडे, सदाशिव चक्रे, राजकन्या (रा. सर्व भटोरी) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणMurtijapurमुर्तिजापूरDaryapurदर्यापूरAccidentअपघात