शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

मातृवंदना सप्ताहास सुरुवात : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’चा देणार संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 15:19 IST

सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

अकोला : ‘सुपोषित जननी, विकसित धारिणी’ हे घोषवाक्य घेऊन सोमवार २ डिसेंबरपासून जिल्ह्यात मातृवंदना सप्ताहास सुरुवात होणार आहे. सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत जिल्ह्यात २ ते ८ डिसेंबर या कालावधीत मातृवंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. सप्ताहांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांमध्ये मातांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सुपोषित जननी, विकसित धारिणी असा संदेशही दिला जाणार आहे. तसेच आरोग्य पोषण, स्वच्छता या बाबत तज्ज्ञ मातांना मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय, करेक्शन क्यू कमी करण्यासाठी विशेष मोहीम, दुसऱ्या व तिसºया हप्त्यासाठी पात्र लाभार्थींना त्वरित लाभ देण्यात येणार आहे.घरोघरी जाऊन नवीन लाभार्थींची नोंदणीमातृवंदना सप्ताहांतर्गत आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन नवीन पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. तसेच लाभार्थींचे आधार कार्ड काढणे, बँक खाते काढणे असे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.मातृवंदना सप्ताहांतर्गत आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवाय, आशा स्वयंसेविकांमार्फत नवीन पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य