मराठा सेवा मंडळा परिचय मेळावा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:28 IST2021-02-23T04:28:51+5:302021-02-23T04:28:51+5:30

सेवेत समावून घेण्यासाठी उपाेषण अकाेला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत सफाई कामगार घनश्याम गाेराेने यांच्या निधनामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी ...

Maratha Seva Mandal introductory meeting canceled | मराठा सेवा मंडळा परिचय मेळावा रद्द

मराठा सेवा मंडळा परिचय मेळावा रद्द

सेवेत समावून घेण्यासाठी उपाेषण

अकाेला जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत सफाई कामगार घनश्याम गाेराेने यांच्या निधनामुळे त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी गीताबाई यांची नियुक्ती व्हावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही दखल न घेतल्याने अखेर २२ फेब्रुवारीपासून विकास घनश्याम गाेराेने यांनी उपाेषण सुरू केले आहे या उपाेषणाची दखल न घेतल्यास संपूर्ण कुटुंबासह उपाेषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गजानन महाराज प्रगटदिनावर काेविडचे सावट

संत गजानन महाराज सेवा समितीच्यावतीने संत गजानन महाराजांचा प्रगटदिन उत्सव माेठ्या भक्तिभावात साजरा केला जाताे. यावेळी काेविडचे सावट असल्याने हा उत्सव छाेटेखानी स्वरूपात साजरा केला जाईल, अशी माहिती अध्यक्ष भाऊसाहेब कपले यांनी दिली आहे.

Web Title: Maratha Seva Mandal introductory meeting canceled