मनीषा जाधव विदर्भ कबड्डी संघात
By Admin | Updated: November 11, 2014 23:45 IST2014-11-11T23:35:31+5:302014-11-11T23:45:36+5:30
बिहारमध्ये होणा-या सब-ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड.

मनीषा जाधव विदर्भ कबड्डी संघात
अकोला : जिल्हा कबड्डी प्रशिक्षण केंद्राची खेळाडू मनीषा जाधव हिची पाटणा (बिहार) येथे होणार्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी विदर्भ राज्य कबड्डी संघात निवड झाली. मनीषा ही वसंत देसाई क्रीडांगण येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय खोकले, अरूण इंगोले यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करते. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, वासुदेव नेरकर, वाजगे यांनी मनीषाचे कौतूक केले