शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम-अकोला मार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात, 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 11:34 IST

अकोला राज्य महामार्गावर दोन ट्रक व लक्झरी बसचा रिधोराजवळ भीषण अपघात झाला.

मालेगाव - अकोला राज्य महामार्गावर दोन ट्रक व लक्झरी बसचा रिधोराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना अकोला, वाशिम येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. काही जखमींवर मेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन अकोल्यातील जिल्हा सामान्य रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. सोमवारी (7 मे) पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.  

लक्झरी बस (क्रमांक 02-6001) अकोल्याकडे जात असताना समोरुन येणाऱ्या आयशर (क्रमांक 68 जी . 0168) कारची समोरासमोर धडक बसली. यावेळी रस्त्याच्या बाजूनं उभा असणाऱ्या ट्रकवर (क्रमांक आर.जे. 26 जी .ए. 3609) दोन्ही वाहने आदळली. या अपघातात आयशर चालक व लक्झरीमधील दिलीप नारायण जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मृत व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही.

जखमींची नावेशैलेंद्र हुकूमसिंग (वय 30 वर्ष, अमरावती) गिरीप्रसाद गोपालकृष्ण ( वय 30 वर्ष )उज्ज्वल सुदाम भगत ( वय 18 वर्ष ), श्रीजेश ( वय 32 वर्ष, नागपूर)नवीन पांडुरंग शिंदे ( वर्ष 27 वर्ष, विक्रोळी मुंबई)नीलेश ज्ञानदेव बढे (डोंबिवली), उपनित कौर अमरजीत कौर ( वय 28 वर्ष, मुंबई )गुरमितसिंग गोत्रा ( वय 26 वर्ष, नागपूर) शैलेंद्र कुमार झा ( वय 49 वर्ष,अहमदाबाद ) आनंद यादव (वय 35 वर्ष, बिदर मुंबई)अण्णा उधार कदम (वय 21 वर्ष ) अंबेजोगाई   

 

टॅग्स :Accidentअपघात