महाराणा प्रताप जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:17 IST2021-05-10T04:17:44+5:302021-05-10T04:17:44+5:30

संत गाेराेबाकाकांना अभिवादन अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे वतीने संत गोरोबा यांची पुण्यतिथी व महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ...

Maharana Pratap Jayanti in excitement | महाराणा प्रताप जयंती उत्साहात

महाराणा प्रताप जयंती उत्साहात

संत गाेराेबाकाकांना अभिवादन

अकोला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे वतीने संत गोरोबा यांची पुण्यतिथी व महाराणा प्रताप जयंतीनिमित्त ऑनलाईन हे कार्यक्रम अभिवादन करण्यात आले. समितीचे अध्यक्ष विलास अनासने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर डॉ. अभय जैन, रामप्रकाश मिश्रा, बनवारीलाल बजाज, डॉ. संजय सोनवणे, ब्रिजमोहन चितलांगे, अनिल मानधने, वसंत बाच्छुका, रामदास सरोदे, संजय बडोणे, महापौर अर्चनाताई मसने, योगिता पावसाळे, गीतांजली शेगोकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

.........................

ते परिपत्रक रद्द करा

अकोला : मुख्यमंत्री निधीसाठी पोलीस, आरोग्य कर्मचारी यांच्या पगारातून कपात करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे केल्या आहेत. हे परिपत्रक अन्यायकारक असून ते रद्द करण्याची मागणी आ. रणधीर सावकर यांनी केली आहे. निधीसाठी सरकारने नवीन उपाय शोधून काढून यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी त्यांनी केली.

..............................

Web Title: Maharana Pratap Jayanti in excitement