शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लक्झरी बसची उभ्या ट्रकला धडक; एक प्रवासी ठार, तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 13:25 IST

बाळापूर (जि. अकोला ): पुण्याहुन अकोलाकडे येणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागुन धडक दिली. या ...

बाळापूर (जि. अकोला ): पुण्याहुन अकोलाकडे येणाऱ्या इंदुमती ट्रॅव्हल्सच्या चालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागुन धडक दिली. या अपघातात बसमधील एक प्रवासी जागीच ठार झाला. तर चालकासह तीन जण जखमी झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ७:३० वाजता पारसफाटा येथे घडली.

पुणे येथून रात्री निघालेली लक्झरी बस खामगाव शेंगाव येथील प्रवासी सोडून बसचा चालक तेथे उतरला. तिथे त्याने सहचालकाच्या ताब्यात बस दिली. पारसफाटा येथे उड्डाण पुलावरून अकोल्याकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक क्र. एम.एच. १८ बीजी २७३६ ला. मागून धडक दिली. 

यात चालकाच्या मागील बाजुस बसलेल्या धन्नुसिंग चिल्लु पट्टे वय ६० रा. रोहितनगर मलकापूर जि. बुलढाणा  हे जागीच ठार झाले, तर बसच्या चालकासह तीन जखमी झाले. या जखमीवर बाळापूर  ग्रामीण  रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. लक्झरी बसमध्ये अकोला येथे जाणारे ८ प्रवासी  होते. याबाबत बाळापूर पोलिस पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :Accidentअपघात