एक नजर लसीकरणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:51+5:302021-06-02T04:15:51+5:30
आतापर्यंत झालेले लसीकरण फ्रंटलाईन वर्कर्स - ज्येष्ठ नागरिक - ४५ ते ६० वयाेगट - १८ ...

एक नजर लसीकरणावर
आतापर्यंत झालेले लसीकरण
फ्रंटलाईन वर्कर्स - ज्येष्ठ नागरिक - ४५ ते ६० वयाेगट - १८ ते ४५
पहिला डोस - १२४७४ - ८७४९३ - १०४७६४ - २०९५६२
दुसरा डोस - ६७३३ - २७३९१ - २५९३७ - ००
प्रतिक्षीत लाभार्थी - ६९ - १०९८९५ - ३०३२२४ - १२४३३४०
जिल्ह्यात उपलब्ध लसी
कोविशिल्ड - १०६००
कोव्हॅक्सिन - ३१६०
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात
कोविशिल्ड - कोव्हॅक्सिन
पहिला डोस - १९७५०२ - ३६२९४
दुसरा डोस - ४९१९९ - १७६६८
०.९० टक्के डोस वाया
जिल्ह्यात लसीचा पुरेपूर वापर होत असल्याने लस वाया जाण्याचे प्रमाण नगण्य आहे.
लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ०.९० टक्के डोस वाया गेल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
आतापर्यंत राबविण्यात आलेल्या विविध लसीकरण मोहिमांचा प्रदीर्घ अनुभव या लसीकरण माेहिमेत आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरला.