शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अकोल्यात तिरंगी लढत; ११ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 18:12 IST

११ उमेदवार रिंगणात कायम आहेत; मात्र भाजपा, काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे.

ठळक मुद्देकाँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे.दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ११ उमेदवार रिंगणात कायम आहेत.

अकोला : अकोला लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत दोघांनी उमेदवारी मागे घेतल्याने आता ११ उमेदवार रिंगणात कायम आहेत; मात्र भाजपा, काँग्रेस व वंचित बहूजन आघाडी यांच्यामध्येच तिरंगी लढत होणार आहे.देवानंद तोताराम इंगळे या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज २८ मार्च रोजी मागे घेतला. त्यामुळे आता ११ उमेदवार कायम आहेत. भारतीय जनता पार्टीचे संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायतउल्ला बरकतउल्ला पटेल व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे. रिंगणातील इतर उमेदवारांमध्ये भाई बी.सी. कांबळे--बहुजन समाज पार्टी, अरुण वानखडे—पीपल्स पार्टी आॅफ इंडिया डेमॉक्रेटीक, सौ प्रवीणा लक्ष्मण भटकर—बहुजन मुक्ती पार्टी, समाजसेवक गजानन ओंकार हरणे ऊर्फ अण्णा—अपक्ष, अरुण मनोहर ठाकरे—अपक्ष, प्रवीण चंद्रकांत कौरपुरिया—अपक्ष, मुरलीधर लालसिंग पवार—अपक्ष, सचिन गणपतलाल शर्मा--अपक्ष असे एकूण  ११ उमेदवार कायम आहेत.

टॅग्स :akola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkolaअकोलाcongressकाँग्रेसBJPभाजपाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी