शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर; दंगलग्रस्त भागाची करणार पाहणी

By आशीष गावंडे | Updated: May 18, 2023 17:48 IST

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अकोला : शहरात 13 मे रोजी रात्री अकराच्या सुमारास झालेल्या हिंसाचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे १९ मे रोजी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जुने शहरातील हरिहर पेठ परिसरातील दंगलग्रस्त भागात पाहणी करून काही कुटुंबीयांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. 

समाजमाध्यमांवर धार्मिक भावना दुखावल्याची पोस्ट व्हायरल झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत जुने शहरातील एका विशिष्ट समुदायाने हरिअर पेठ परिसरातील अनेक धार्मिक स्थळांना तसेच रहिवाशी वस्त्यांना लक्ष्य करीत मोठ्या प्रमाणात दगडफेक व जाळपोळ केली होती. या घटनेत विलास गायकवाड नामक युवकाचा मृत्यू झाला.  वर्तमानस्थितीत शहरात संचारबंदी तसेच जमावबंदीचा आदेश लागू आहे. दरम्यान, या घटनेतील जखमी नागरिकांची व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्या शुक्रवारी शहरात दाखल होत आहेत. यावेळी ते श्री राजराजेश्वर मंदीराला भेट देणार आहेत. दंगलग्रस्त भागाची पाहणी करून नागरीकांशी संवाद साधतील. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसांच्या समवेत कायदा व सुव्यवस्थेविषयी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेणार आहेत. 

टॅग्स :AkolaअकोलाShiv SenaशिवसेनाAmbadas Danweyअंबादास दानवे