शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

 पंच वार्षिक आणि त्री वार्षिकविधी अभ्यासक्रमाची परीक्षा १५ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:36 IST

अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

ठळक मुद्देपहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ ते २४ मार्चपर्यंत होईल. दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा २१ मे ते ३० मे पर्यंत होईल. तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्चपर्यंत होईल. चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते २ मेपर्यंत होणार आहे. पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत होईल.

अकोला : पंच वार्षिक आणि त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. उशिरापर्यंत प्रवेश प्रक्रिया चालल्याने यंदा विधी अभ्यासक्रमात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी अभ्यासासाठी मिळाला नसल्याची ओरड आहे.पंच वार्षिक विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ ते २४ मार्चपर्यंत होईल. दुसऱ्या सेमिस्टरची परीक्षा २१ मे ते ३० मे पर्यंत होईल. तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्चपर्यंत होईल. चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते २ मेपर्यंत होणार आहे. पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत होईल. सहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ एप्रिल ते ३ मे पर्यंत होईल. सातव्या सेमिस्टरची परीक्षा १६ ते २८ मार्चदरम्यान होईल. आठव्या सेमिस्टरची परीक्षा २० एप्रिल ते ४ मे पर्यंत होईल. नवव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्चपर्यंत आणि शेवटच्या दहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ ते २४ एप्रिलदरम्यान होणार आहे.त्री वार्षिक विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २७ मार्च, दुसºया सेमिस्टरची परीक्षा २१ मे ३०, तिसºया सेमिस्टरची परीक्षा १६ मार्च ते २६ मार्च, चौथ्या सेमिस्टरची परीक्षा २० ते २७ एप्रिल, पाचव्या सेमिस्टरची परीक्षा १५ मार्च ते २४ मार्च, सहाव्या सेमिस्टरची परीक्षा २१ ते २८ एप्रिलपर्यंत राहणार आहे. यासोबतच विधीच्या एलएलएम परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन झाल्यापासून वेळापत्रक आणि इतर प्रक्रियादेखील आॅनलाइन होत आहे. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विधी महाविद्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरexamपरीक्षा