सानंदांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By Admin | Updated: February 12, 2016 02:19 IST2016-02-12T02:19:00+5:302016-02-12T02:19:00+5:30

आर्किटेक्ट नियुक्तीमधील अनियमितते प्रकरणी दिलीपकुमार सानंदा यांच्या न्यायालयीन कोठडीत १६ फेब्रुवारी पर्यंत वाढ करण्यात आली.

Junked custody | सानंदांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

सानंदांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

बुलडाणा : खामगाव येथील न.प. इमारत बांधकाम आर्किटेक्ट नियुक्तीमधील अनियमितते प्रकरणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या न्यायालयीन कोठडीत १६ फेब्रुवारी पर्यंत वाढ करण्यात आली. येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या.गजभिये यांचे कोर्टात गुरूवारी जामीन अर्जावरील सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु या अर्जावर पुढील सुनावणी आता १६ फेब्रुवारीला होणार आहे.

Web Title: Junked custody