शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘जामीया’ विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मारहाणीचा अकोल्यात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 15:20 IST

दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली

अकोला : दिल्ली येथील जामिया-मिलीया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थीविद्यार्थींनींना विद्यापीठातून बाहेर काढून मारहाण केल्याच्या घटनेचा अकोला येथील सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने मंगळवारी सरकारविरोधी निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला.दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यासाठी अकोल्यातील टॉवर चौकात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या सदस्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह व दिल्ली पोलिस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी सम्यक विद्यार्थी आंदोलनचे पश्चिम विदर्भ समन्वयक नितेश किर्तक,राजकुमार दामोदर, विकेश जगताप, योगेश किर्तक, धिरज पांडे, रितेश किर्तक, पंकज दामोदर, शुभम वानखडे, भुषण धनबहादुर, अमोल सदांशीव,,स्वप्नील वाघ, गणेश बोंडे, प्रेमकुमार वानखडे,अनिकेत कांबळे, मोबिन शेख, शुक्लोधन वानखडे ,शेषनिल वानखडे, रितेश वानखेडे ,योगेश वाहूरवाघ ,अजिंक्य तुरेराव, सतिश कारिया, सुमेद उपराट, दुर्गेश जगताप, मिलिंद इंगळे, सत्यसागर चौरपगार, शिरीष वानखडे, मंगेश किर्तक, आकाश इंगळे, मिलिंद वानखडे, शुक्लोधन डोंगरे, संदीप शिरसाट यांच्यासह जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाagitationआंदोलनStudentविद्यार्थी