राज्य स्तर तलवारबाजी स्पर्धेसाठी जय हांडे याची निवड

By Admin | Updated: September 13, 2014 23:18 IST2014-09-13T23:18:32+5:302014-09-13T23:18:32+5:30

अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत जय हांडे याने १७ वर्षाआतील गटात प्रथमस्थान पटकाविले.

Jai Hande Selection for State Level Fencing Championship | राज्य स्तर तलवारबाजी स्पर्धेसाठी जय हांडे याची निवड

राज्य स्तर तलवारबाजी स्पर्धेसाठी जय हांडे याची निवड

अकोला: बुलडाणा येथे झालेल्या अमरावती विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करीत जय श्यामकुमार हांडे याने १७ वर्षाआतील गटात प्रथमस्थान पटकाविले. या उत्तम कामगिरीमुळे जय याची निवड राज्य स्तर स्पर्धेसाठी झाली. हिंदू ज्ञानपीठचा विद्यार्थी असलेला जय याने यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिलच्या खेळाडूंचा पराभव करीत विजय मिळविला.

Web Title: Jai Hande Selection for State Level Fencing Championship