पूजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST2021-03-01T04:21:00+5:302021-03-01T04:21:00+5:30

मृत झालेल्यांची माहिती द्या : जावळे अकाेला : काेराेनाचा प्रसार लक्षात घेता सर्व खासगी रूग्णालयांनी त्यांच्या रूग्णालयात मृत पावलेल्या ...

Investigate the death of Pooja Chavan | पूजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी करा

पूजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी करा

मृत झालेल्यांची माहिती द्या : जावळे

अकाेला : काेराेनाचा प्रसार लक्षात घेता सर्व खासगी रूग्णालयांनी त्यांच्या रूग्णालयात मृत पावलेल्या प्रत्येक रूग्णांची माहिती महापालिकेला तात्काळ कळवावी असे निर्देश आयुक्त पंकज जावळे यांनी शनिवारी दिले. त्यांनी याबाबत आढावाही घेतला

भाजप कार्यालयात संत रविदास जयंती

अकाेला :स्थानिक भाजपा कार्यालयात संत रविदास महाराज यांची जयंती व नानाजी देशमुख यांची पुण्यतिथी व कुसुमाग्रज व मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थाेरात यांचेसह पदाधिकारी उपस्थित हाेते संचालन व आभार प्रदर्शन धनंजय धबाले यांनी केले

बसस्थानकात मराठी राजभाषा दिन

अकाेला : स्थानिक बसस्थानकात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी स्मिता सुतवणे विभागीय वाहतूक अधीक्षक याेगेश ठाकरे काेडाणे पांडुरंग चाैधरी प्रमाेद इंगळे सचिन बाेर्डेकर राहुल देशमुख कुंदन जाधव अमाेल नांदूरकर आदी उपस्थित हाेते

Web Title: Investigate the death of Pooja Chavan