सफाई कामगार महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:23 IST2021-08-27T04:23:13+5:302021-08-27T04:23:13+5:30

यावेळी सफाई कामगारांचे नेते मदन बन्सी खोडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली असून यामध्ये, ममता राजेश खोडे, ...

Indefinite holding movement of cleaning women | सफाई कामगार महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन

सफाई कामगार महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन

यावेळी सफाई कामगारांचे नेते मदन बन्सी खोडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली असून यामध्ये, ममता राजेश खोडे, मीना रमेश सारवान, मीना सागर खोडे, रामेश्वरी बगन, कोमल विनोद बग्गन ,छाया तेजवाल यांचा समावेश आहे. तसेच विविध सफाई कामगारांच्या मागण्या करता मनोज बग्गन ,तुषार बग्गन, विशाल बग्गन, बाळू अडाले, भरत खोडे ,अमोल खोडे, आकाश खोडे ,जयेश खोडे, पवन सारवान, निखिल सारवान, अजय तेजपाल, पिंटू तेजवाल, लखन तंबोळे ,पप्पू चावरिया, सोनू खोडे ,सुनील चावरिया आदींचा या बेमुदत आंदोलनामध्ये समावेश आहे. वेळोवेळी अनेक निवेदने दिली मात्र अद्यापही अनेक समस्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सफाई कामगारांनी उपोषणास सुरूवात केली आहे.

फोटो :

260821\img_20210826_174721.jpg

आमरण उपोषण

Web Title: Indefinite holding movement of cleaning women