वाडेगावात क्रीडा मैदानाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST2021-02-17T04:24:28+5:302021-02-17T04:24:28+5:30

यावेळी व्यासपीठावर एपीआय विनोद घुईकर, वाडेगाव पोलीस चौकीचे उपनिरीक्षक मनोज वासाडे, सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, तंटामुक्ती अध्यक्ष ...

Inauguration of sports ground at Wadegaon | वाडेगावात क्रीडा मैदानाचे उद्घाटन

वाडेगावात क्रीडा मैदानाचे उद्घाटन

यावेळी व्यासपीठावर एपीआय विनोद घुईकर, वाडेगाव पोलीस चौकीचे उपनिरीक्षक मनोज वासाडे, सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, तंटामुक्ती अध्यक्ष राजवर्धन डोंगरे, स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष राजेश ताले, देवधर भुस्कुटे, मेजर दीपक सरप आदी उपस्थित होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय आव्हाडे यांनी मैदानाचे उद्घाटन केले. पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सैन्य दलातील दीपक राऊत, प्रीतम डोंगरे, अजय मसने, मनीष येवले, रोहित मानकर, दीपक सरप यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रकाश कंडारकर, श्यामलाल लोध, दयाराम डोंगरे, मनोहर सोनटक्के, विलास हुसे, रवी सरप, ग्रामपंचायत सदस्य सुनील मानकर, सचिन धनोकार, हनिफभाई, शेख मुजाहिद्दीन, शेख चाँद, अंकुश शहाणे, सागर सरप, अयाज साहिल, मोहन भातारकर, विजू चिंचोलकार, जयेंद्र कतखेडे, महेंद्र पाटीलखेडे, प्रतीक ताले, वैभव रौंदळे उपस्थित होते. संचालन प्रा. नितीन मानकर यांनी केले.

Web Title: Inauguration of sports ground at Wadegaon