लायन्स क्लब कॉटनसिटीचा पदग्रहण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:24 IST2021-07-07T04:24:15+5:302021-07-07T04:24:15+5:30
कार्यक्रमात पीएमजेएफ अश्विन बाजोरिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. ...

लायन्स क्लब कॉटनसिटीचा पदग्रहण समारंभ
कार्यक्रमात पीएमजेएफ अश्विन बाजोरिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. श्रद्धा मयूर अग्रवाल, दीपक सालेचा, जयेश वोरा, मेहुल सेदाणी, किशोर पागृत, प्राचार्य प्रशांत देशमुख, आर्की आनंद अग्रवाल, भूपेश मुंदडा, देवेंद्र अग्रवाल, करण चिमा,डॉ. अंतरीक्ष दोड, डॉ. श्रेयस देशमुख हिमांशू सोनी, आयुष गोयंका, ऋतिका आयुष गोयंका, अभिषेक लाहोटी, श्रीराम पांडे, विशाल राठोड, सौरभ भाटीया,किरण गोयंका, यश खेतान, उमेश पोतदार, सरिता आनंद अग्रवाल आदींनी सहभाग घेतला. प्रास्ताविक ॲड. हर्ष पाटील यांनी, संचालन भाविनी शाह, माही देशमुख यांनी तर ॲड. अनुप देशमुख यांनी आभार मानले. यावेळी संजीव पारेख, सरला मालवीया, अनिता मालवीया, वैशाली बाजोरीया, प्रज्ञा पाटील, यश बाजोरीया, आयुष मालवीया यांच्यासह गणमान्य उपस्थित होते.