वान धरणात बुडून युवकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 29, 2017 20:06 IST2017-06-29T20:06:30+5:302017-06-29T20:06:30+5:30

हिवरखेड : येथील युवकाचा वान धरणाच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली.

Immersion youth dies in Van Dam | वान धरणात बुडून युवकाचा मृत्यू

वान धरणात बुडून युवकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरखेड : येथील युवकाचा वान धरणाच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना २९ जून रोजी घडली.
हिवरखेड येथील वार्ड क्र.५ मध्ये राहणारा अकबर खॉ बशीर खॉ हा आपल्या मित्रांबरोबर २९ जून रोजी वारी हनुमान येथील धरणाच्या मागच्या बाजूला पोहण्यासाठी गेला होता. दरम्यान, खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Immersion youth dies in Van Dam