बोर्डी येथे अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST2020-12-25T04:16:16+5:302020-12-25T04:16:16+5:30

.......................... निराधार महिलांना ब्लँकेट वाटप अकोटः अकोट तालुक्यातील कुंड गावात दिव्यांग, विधवा तसेच निराधार महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. ...

Illegal liquor seized at Bordi | बोर्डी येथे अवैध दारू जप्त

बोर्डी येथे अवैध दारू जप्त

..........................

निराधार महिलांना ब्लँकेट वाटप

अकोटः अकोट तालुक्यातील कुंड गावात दिव्यांग, विधवा तसेच निराधार महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वरूप बहूद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंकज ढेमरे, रमेश ढेमरे, पंचायत समिती सदस्य हिरा कासदे तसेच गावकऱ्यांची उपस्थिती होती.

.................

केशव मैदान सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन

मूर्तिजापूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मूर्तिजापूर शाखेचे मुख्य संघस्थान केशव मैदान येथील आवार भिंत व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन तालुका संघचालक त्रिंबकराव जिरापुरे यांच्या हस्ते तसेच नगराध्यक्षा मोनाली कमलाकर गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यासाठी नगर परिषदेने १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

यावेळी समाजसेवक सेवक कैलाश महाजन, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर, गावंडे नगर सेवक आशीष बरे, न.पा. अभियंता पोटे, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, समिर जोशी, राजाभाऊ बढे, शिरीष गांधी, हरी दुबे, राम खंडारे, आयुश तिवारी, पंकज किडे, राजू देशमुख, ऋषिकेश वारे, राम दर्याणी, अनिल जेठवाणी, विनायक वारे, अंकुश प्रांजळे, अतुल गावंडे, विजू रहाटे, राजेंद्र वारे, मोहन दुधे, विनय तिवारी, श्याम शिंदे, भूषण वारे आदी उपस्थित होते.

.................................

Web Title: Illegal liquor seized at Bordi