शिवजयंती निमित्त समाजविरांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST2021-02-21T04:35:21+5:302021-02-21T04:35:21+5:30
यावेळी डाॅ. अमोल रावणकार, अकोला वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख गजानन शेळके, संत गाडगेबाबा जीवनरक्षक दल पिंजरचे दीपक सदाफळे, मानद ...

शिवजयंती निमित्त समाजविरांचा सन्मान
यावेळी डाॅ. अमोल रावणकार, अकोला वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख गजानन शेळके, संत गाडगेबाबा जीवनरक्षक दल पिंजरचे दीपक सदाफळे, मानद वन्य जीवरक्षक, सर्पमित्र बाळ काळणे, संत गजानन महाराज संस्थान केदारचे संतोष टिकार महाराज व ज्ञानेश्वर पठाळे, खामखेड येथील हागे गुरूजी, पराग गवई, श्रीकृष्ण इंगळे, चरणसिंग सोडा आदी सामाजिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या व्यक्तींचा मानचिन्ह व शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक मुरलीधर राऊत यांनी संचालन केले. कोरोना संचारबंदीचे नियम पाळून ५० लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पडला.