तेल्हारा येथे वीर मातांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:24 IST2021-08-19T04:24:08+5:302021-08-19T04:24:08+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार सुरेश जवकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे, ...

Honor of Veer Mata at Telhara | तेल्हारा येथे वीर मातांचा सन्मान

तेल्हारा येथे वीर मातांचा सन्मान

कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार सुरेश जवकार होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, डॉ. संजीवनी बिहाडे, श्रीराम प्रभू तराळे, भवानीप्रताप देशमुख, सचिन थाटे, गजानन गायकवाड, प्रवीण पोहरकार, प्रा. सचिन गव्हाळे, प्रा. धीरज इंगळे उपस्थित होते. नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, डॉ. संजीवनी बिहाडे यांच्याकडून वीर मातांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी केले. आभार माजी सैनिक दिनेश भिकाजी माकोडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष राम पाऊलझगडे, सुमित गायगोळ, सुनील दातकर, नंदकिशोर दाते, रामेश्वर घंगाळ, अरुण हिवराळे, श्रीकांत ताथोड, संजय सुईवाल, सुरेश म्हसाये, टोलमारे, शेख चाँद शेख मुन्शी, राजू परमाळे, वसंत रोठे, अशोकराव मानकर, लासूरकार, अशोक म्हसाळ, गायगोळ यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Honor of Veer Mata at Telhara