शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दुर्गोत्सव मंडळांना हिंदू गौरव पुरस्काराने सन्मानित करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 7:32 PM

अकोला : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथप्रणित  विश्‍व हिंदू महासंघाच्यावतीने अकोला जिल्हय़ातील  नवरात्रामधील नवदुर्गोत्सव मंडळांच्या झांकी, देखाव्यांना  हिंदू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  महासंघाची परीक्षण चमू जिल्हय़ातील विविध नवरात्र  मंडळांना भेटी देऊन देखाव्यांचा तपशील संकलित करीत  आहेत. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर,  अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी येथील स्थानिक पदाधिकारी  हे कार्य करीत असून, मंडळांची माहिती देत आहेत.

ठळक मुद्देविश्‍व हिंदू महासंघाची परीक्षण चमू संकलित करणार  देखाव्यांचा तपशील जिल्हय़ातील विविध नवरात्र मंडळांना देणार भेटी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथप्रणित  विश्‍व हिंदू महासंघाच्यावतीने अकोला जिल्हय़ातील  नवरात्रामधील नवदुर्गोत्सव मंडळांच्या झांकी, देखाव्यांना  हिंदू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.  महासंघाची परीक्षण चमू जिल्हय़ातील विविध नवरात्र  मंडळांना भेटी देऊन देखाव्यांचा तपशील संकलित करीत  आहेत. जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर,  अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी येथील स्थानिक पदाधिकारी  हे कार्य करीत असून, मंडळांची माहिती देत आहेत.जिल्ह्यातील सर्व दुर्गादेवी वा नवरात्र मंडळांनी परीक्षण समि तीला देखाव्यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन  विश्‍व हिंदू महासंघाचे विदर्भ अध्यक्ष योगेश श्रावगी,  जिल्हाध्यक्ष विवेक भरणे, महानगराध्यक्ष निहार अग्रवाल,  प्रदेश उपाध्यक्ष राजेश अग्रवाल, ओमप्रकाश श्रावगी, केशव  पोद्दार, महानगर महामंत्री अँड. गणेश परिहार, सोनू ठाकूर,  मनीष सुरेका, संजय वर्मा, रवी अग्रवाल, राजेश केजडीवाल  व गोपी चाकर आदींनी केले.