शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
6
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
7
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
9
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
10
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
11
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
12
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
13
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
14
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
15
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
16
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
17
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
18
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
19
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या समस्यांसाठी हेल्पलाईन!

By admin | Updated: May 14, 2014 20:09 IST

पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच कामाशिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यास पोलिस कर्मचार्‍यांना मनाई करण्यात आली आहे.

अकोला : पोलिस कर्मचारी अनेक समस्या मांडण्यासाठी किंवा प्रशासकीय कामाची चौकशी करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. त्यामुळे अनेकदा वादविवादाच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पोलिसांच्या समस्या समजून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. तसेच कामाशिवाय पोलिस अधीक्षक कार्यालयात येण्यास पोलिस कर्मचार्‍यांना मनाई करण्यात आली आहे.
       पोलिस कर्मचार्‍यांना आपल्या समस्या, प्रशासकीय कामाच्या चौकशीसाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात यावे लागते. पोलिस कर्मचारी कामाची चौकशी करण्यासाठी थेट संबंधित लिपिकाच्या टेबलवर जातात. पोलिस कर्मचार्‍यांच्या कामाला विलंब झाल्यास, त्यांना लिपिकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास, पोलिस कर्मचार्‍यांचे लिपिकांसोबत वादविवाद होतात. अनुशासन आणि शिस्तीचे धडे देणार्‍या पोलिसांनीसुद्धा नियमांचे पालन करण्याच्या हेतूनेच पोलिस प्रशासनाच्यावतीने पोलिसांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे आहे. पोलिसांनी त्यांच्या खासगी कामांसाठी आधी हेल्पलाईनवर संपर्क साधावा. नंतर पोलिस उपअधीक्षक गृह यांच्याकडे समस्या मांडाव्यात. पोलिस कर्मचार्‍यांनी प्रशासकीय कामाची चौकशी करण्यासाठी कार्यालयातील लिपिकांना भेटू नये. पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये वैयक्तिक काम किंवा काही कारण नसताना पोलिस कर्मचारी आढळून आल्यास त्यांचेवर अनुशासनात्मक कारवाई करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. 

** हेल्पलाईनवर संपर्क साधावा

पोलिस कर्मचार्‍यांना त्यांच्या प्रशासकीय अडीअडचणी सोडविण्यासाठी 0७२४ २४४५३0५ क्रमांकाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर एका कर्मचार्‍याची नियुक्तीसुद्धा करण्यात आली आहे. या हेल्पलाईनवर पोलिस कर्मचार्‍यांनी संपर्क साधून, आपल्या अडीअडचणी मांडाव्यात.