शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात चार एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:47 IST

अकोला: सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये तापमान ४३ अंशांवर गेले असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अकोला: सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली असून, विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये तापमान ४३ अंशांवर गेले असताना अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये ३१ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उष्णता वाढण्यास सुरुवात झाली असून, सूर्याने अक्षरश: आग ओकण्यास प्रारंभ केला आहे. उष्ण व कोरड्या हवामानामुळेविदर्भातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमान वाढले आहे. अशातच ३१ मार्च ते ४ एप्रिल या काळात विदर्भात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात वातावरण कोरडे राहील व कमाल तापमानात वाढ होईल. रविवारी विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक ४२.८ अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद करण्यात आली. अकोल्यात ४२.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आगामी चार दिवसांत तापमान ४४ अंश सेल्सियसवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाweatherहवामानVidarbhaविदर्भ