शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

घरी पोहोचण्यापूर्वीच त्याला मृत्यूने गाठले;अज्ञात वाहनाच्या धडकेत परप्रांतीय मजुर ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 17:24 IST

मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमजुरांचा संयम सुटल्याने मिळेल त्या वाहनाने, तसेच दुचाकी, सायकल किंवा पायी गावाकडे जात आहेत. कमला शंकर यादव व त्याची सहा वर्षीय मुलगी मोनाली व नातेवाईक सुजीत यादव यांच्यासह दुचाकीने गावाकडे निघाला होता. राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली.

बाळापूर : घरी जाण्यासाठी मुंबईतून गावाकडे दुचाकीने निघालेल्या उत्तर प्रदेशातील मजुरास मृत्यूने गाठले. बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत या मजुराचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याची सहा वर्षीय मुलगी आणि एक नातेवाईक गंभीर जखमी झाले. ही घटना ९ मे रोजी बाळापूर शहराजवळ घडली. कमला शंकर यादव(३२) रा.जौनपूर उत्तर प्रदेश असे मृताचे नाव आहे.लॉकडाउन वाढल्याने अनेक परप्रांतीय मजूर मुंबईसह इतर शहरांमध्ये अडकले आहेत. या मजुरांना राज्यात पाठविण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली असली तरी अनेक मजुरांचा संयम सुटल्याने मिळेल त्या वाहनाने, तसेच दुचाकी, सायकल किंवा पायी गावाकडे जात आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कमला शंकर यादव व त्याची सहा वर्षीय मुलगी मोनाली यादव व नातेवाईक सुजीत यादव यांच्यासह दुचाकी क्र.एमएच ०४ सीएक्स ४८३ ने गावाकडे निघाला होता. शनिवारी पहाटे राष्ट्रीय महामार्गावर बाळापूरजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यामध्ये कमला यादव यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला तर सहा वर्षीय मुलगी व नातेवाईक गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तसेच अपघाताची माहिती नागपूर व मुंबई येथील नियंत्रण कक्षाला देण्यात आली आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघातLabourकामगारUttar Pradeshउत्तर प्रदेश