दिनोडा येथे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:20 AM2021-01-20T04:20:04+5:302021-01-20T04:20:04+5:30

--------------------------- दारूची अवैध विक्री; आरोपीला अटक अकोट : दहशवादविरोधी पथकाने देवरी फाटा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या एकाला १८ जानेवारी ...

Guidance to women in self-help groups at Dinoda | दिनोडा येथे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

दिनोडा येथे बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

Next

---------------------------

दारूची अवैध विक्री; आरोपीला अटक

अकोट : दहशवादविरोधी पथकाने देवरी फाटा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्या एकाला १८ जानेवारी रोजी अटक केली. आरोपी प्रशांत नारे याच्याजवळून देशी दारू अंदाचे किंमत २५१० व दारू विक्रीतून मिळालेले २०७०, असा एकूण ४५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला.

-------------------

निधन वार्ता विजय रजाने

अकोट : आंबोडा येथील जि. प. मराठी केंद्र शाळेतील शिक्षक तथा प्रभारी मुख्याध्यापक विजय दौलत रजाने (४९) यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

------------------

विमल धरमकर

अकोला : येथील रहिवासी श्रीमती विमल गंगाधर धरमकर (८०) यांचे १९ जानेवारी रोजी निधन झाले.

-------------------------

आगर येथे अवैध धंदे जोरात

आगर : उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आगर येथे अवैध धंदे खुलेआम सुरू असून, गावात भांडणे वाढली आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अवैध धंदे बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

-----------------------------

Web Title: Guidance to women in self-help groups at Dinoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.