शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 14:13 IST

अकोला : वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी आरएलटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

अकोला : वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी आरएलटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आरएलटी विज्ञान महाविद्यालयात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विलासराव पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नानोटी, ट्रॅफिक पोलीस पंकज, उमेश, प्रा. कोचाडे, प्रा. समाधान मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यावेळी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारत १९४७ साली स्वतंत्र झाला. त्यानंतर २ जानेवारीपासून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायद्यातील घटकाप्रमाणे उदय दिवसाची सुरुवात केली. त्यानुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात वाहन चालकांनी वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करू नये, सिग्नलवर वेळेचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा, आपल्यासमोर एखादा अपघात झाल्यास टोल फ्री अ‍ॅम्ब्युलन्सचा वापर करावा, जखमी व्यक्तीला लवकरात लवकर दवाखान्यात न्यावे, घडलेल्या घटनेविषयी पोलीस कोणतेही प्रश्न विचारणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. शहरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे मागील वर्षात अपघातात २५० मृत्यू, ४५० जखमी तर महाराष्ट्रात एक लाख पंचावन्न हजार मृत्यू आणि देशात आठ लाख मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. अकोला शहरात आठ हजार आॅटोंची आवश्यकता आहे; परंतु सध्या चोवीस हजार आॅटो शहरात चालत आहेत, याची खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आभार प्रगती नवलकार यांनी केले. 

 

टॅग्स :Akolaअकोलाroad safetyरस्ते सुरक्षाtraffic policeवाहतूक पोलीसStudentविद्यार्थी