शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

पालकमंत्री दर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:11 AM

अकोला : जतनेच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी पुढाकार घेत दर सोमवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.  

ठळक मुद्देसुरुवात ३0 ऑक्टोबरपासूनसकाळी ११ ते  दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांच्या विविध समस्या निवारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जतनेच्या समस्या सोडविण्यासाठी पालकमंत्री डॉ.  रणजित पाटील यांनी पुढाकार घेत दर सोमवारी जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.  त्याची सुरुवात ३0 ऑक्टोबरपासून होत असून, सकाळी ११ ते  दुपारी १ वाजेपर्यंत नागरिकांच्या विविध तक्रारी व समस्या ऐकून  घेत त्या निवारण्याचा तत्काळ प्रयत्न केला जाणार आहे. सोमवार हा अधिकार्‍यांचा मुख्यालय दिवस असतो. त्या दिवशी  दौर्‍यावर जाण्याऐवजी सर्वच अधिकारी कार्यालयात उपस्थित  असतात, त्यामुळे सोमवारी पालकमंत्री जिल्हाधिकारी  कार्यालयात स्वत: नागरिकांचे प्रश्न ऐकणार असतील, तर त्या  प्रश्नांमधील जास्तीत जास्त प्रश्न त्याच दिवशी मार्गी लागू शकता त. जनतेने आपल्या  समस्या, प्रश्न लेखी स्वरूपात घेऊन हजर  राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.