जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर

By Admin | Updated: September 12, 2014 00:29 IST2014-09-11T22:55:10+5:302014-09-12T00:29:30+5:30

अकोला जिल्हास्तर हॉकी स्पर्धेत जी. एस. मुलीचा संघ विजयी.

GS Mulukha Hockey team at Division level | जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर

जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेते पद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे. विजयी संघात कर्णधार लांची चौधरी, उमा पवार, श्रद्धा जोशी, सायली ठाकूर, पूर्वा अढाऊ, समीक्षा गुल्हाने, कृतिका बुंदेले, रिया शु क्ला, श्रेया शर्मा, श्रेया व्ही. शर्मा, चेतना मिश्रा, ऋतिका पसारी, प्रेरणा पांडे, प्राची अग्रवाल, पीयुषणी पातूरकर, सरस्वती चौधरी, कात्तायनी चौधरी, साक्षी चौधरी या खेळाडूंचा समावेश आहे.

Web Title: GS Mulukha Hockey team at Division level