शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला माझ्या सभांची धास्ती -अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 15:49 IST

माझ्या हेलिकॉप्टरला उतरविण्याची परवानगी ऐनवेळी नाकारल्या जात असल्याचा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

- राजेश शेगोकारअकोला: लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली ताकद दाखविली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आमचा प्रभाव रोखण्यासाठी सरकार शासकीय यंत्रणांना हाताशी धरून माझ्या हेलिकॉप्टरला उतरविण्याची परवानगी ऐनवेळी नाकारल्या जात असल्याचा आरोप अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच मतदारसंघांत उमेदवार उभे केले असून, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभांसाठी पक्षाने नियोजन केले आहे. प्रचाराची दिवस सभांची संख्या लक्षात घेता, अ‍ॅड. आंबेडकर हे हेलिकॉप्टरचा वापर करीत आहेत; मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरला सभांच्या ठिकाणी उतरण्याची परवानगी ऐनवेळी नाकरली जात असल्याचे समोर आले आहे. गुरुवार, १० आॅक्टोबर रोजी त्यांची वलगाव येथे सभा होती; मात्र त्यासाठी त्यांना वलगाव येथे हेलिकॉप्टर उरविण्याची परवानगी नाकारली. सुरक्षेच्या कारणांवरून ही परवानगी नाकारली असल्याचे कारण यंत्रणांनी दिले असले तरी त्यामध्ये छुपा हेतू काय आहे, हे स्पष्ट होते, असा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. -येथे रद्द झाली परवानगी!बल्लारशा, अहेरी व वलगाव या तीन ठिकाणच्या जाहीर सभांसाठी हेलिकॉप्टरची परवानगी प्रशासनाने नाकारली, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAkolaअकोलाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019