विदर्भातील माथाडी कामगारांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:54+5:302021-06-02T04:15:54+5:30

.......... रस्त्यावरच ऑटो पार्किंग अकोला : टिळक रोड स्थित महापालिकेच्या भरतीया रुग्णालयात कोविड चाचणीसाठी स्वॅब संकलन तसेच कोरोना लसीकरणाचा ...

Give justice to the Mathadi workers of Vidarbha | विदर्भातील माथाडी कामगारांना न्याय द्या

विदर्भातील माथाडी कामगारांना न्याय द्या

..........

रस्त्यावरच ऑटो पार्किंग

अकोला : टिळक रोड स्थित महापालिकेच्या भरतीया रुग्णालयात कोविड चाचणीसाठी स्वॅब संकलन तसेच कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. या ठिकाणी अनेकजण ऑटोमधून येत असून, ऑटोचालक रस्त्यावरच ऑटो पार्किंग करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

....................

पोस्टकोविड रुग्णांनी काळजी घेण्याची गरज!

अकोला : ज्यांना कोरोना होऊन गेला, मात्र नव्याने काही लक्षणे आढळून येत आहेत, अशा रुग्णांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कुठलेही लक्षण आढळताच त्यांनी सर्वोपचार रुग्णालयातील पोस्टकोविड वाॅर्डात भेट देऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

.............................

प्रतिबंधात्मक उपाय, हीच सुरक्षेची ढाल

अकोला : अनलाॅकच्या काळात नागरिकांनी कोविड संसर्गापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नियमित मास्कचा वापर करणे, इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे तसेच वारंवार हात स्वच्छ धुणे आदी उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

..............

Web Title: Give justice to the Mathadi workers of Vidarbha