गिरधर चावडा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:33 IST2021-02-06T04:33:02+5:302021-02-06T04:33:02+5:30

अकोटः येथील गिरधर पितांबर चावडा (वय ९०) यांचे ३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे ...

Girdhar Chawda passes away | गिरधर चावडा यांचे निधन

गिरधर चावडा यांचे निधन

अकोटः येथील गिरधर पितांबर चावडा (वय ९०) यांचे ३ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. येथील स्वामी विवेकानंद स्कूलचे उपाध्यक्ष दिलीप चावडा यांचे ते वडील होत. (फोटो)

-------------

कामीना परिसे

हाता: येथील कामीना गजानन परिसे (वय ४२) यांचे दीर्घ आजाराने ४ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, दोन मुले, पती असा परिवार आहे. येथील प्रतिष्ठित नागरिक गजानन दामाजी परिसे यांच्या त्या पत्नी होत.

---------------------------

दिनेश टापरे

म्हातोडी: येथून जवळच असलेल्या ग्राम पाटी येथील दिनेश पंजाबराव टापरे (वय ४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. प्रतिष्ठित नागरिक पंजाबराव टापरे यांचे ते पुत्र होत. (फोटो)

Web Title: Girdhar Chawda passes away