अकोला मनपाची सर्वसाधारण सभा २0 नोव्हेंबरला
By Admin | Updated: November 14, 2014 00:57 IST2014-11-14T00:57:15+5:302014-11-14T00:57:15+5:30
मूलभूत सुविधांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा.

अकोला मनपाची सर्वसाधारण सभा २0 नोव्हेंबरला
अकोला : कोलमडलेल्या मूलभूत सुविधांसह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी येत्या २0 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात होईल.