शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

डिलिव्हरी एजंटला मारहाण करून लुटणारी टोळी गजाआड

By नितिन गव्हाळे | Updated: July 13, 2023 20:06 IST

फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंटला अडवून ८५ हजार रूपये रोख व मोबाइल हिसकावून मारहाण.

 नितीन गव्हाळे, अकोला : सिव्हिल लाईन हद्दीतील लहान उमरी परिसरात फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंटला अडवून ८५ हजार रूपये रोख व मोबाइल हिसकावून मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला १२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी २४ तासांत गजाआड करून १ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लहान उमरी येथील ढोके पेट्रोलपंपासमोर १० जुलै राेजी तक्रारदार फ्लिपकार्ट डिलिव्हरी एजंट दुचाकीने शहरात येत असताना अज्ञात आरोपींनी दुचाकी अडवून ८५ हजार रूपये रोख व मोबाइल हिसकावून मारहाण केली होती. याप्रकरणात सिव्हिल लाईन पोलिसांनी भादंवि कलम ३९४, ३४१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी करून या प्रकरणातील तीन आरोपींना गजाआड करण्यात यश मिळविले आहे.

आरोपींकडून ५८ हजार रूपये रोख, दोन मोबाइल, दुचाकी असा एकूण १ लाख ३८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, लिलाधर खंडारे. अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, पिंजर पोलिस ठाण्यातील राजू वानखडे, आशिष आमले यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस