अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा गजाआड

By Admin | Updated: November 5, 2016 15:15 IST2016-11-05T15:12:47+5:302016-11-05T15:15:35+5:30

शौचालयासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

A gang raped by a minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा गजाआड

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा गजाआड

ऑनलाइन लोकमत 

बोरगाव मंजू (अकोला),दि. - शौचालयासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटकदेखील करण्यात आली आहे. 
 
संजय अहिर असे आरोपीचे नाव आहे. पास्को कायद्यांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पी.के. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.
 

Web Title: A gang raped by a minor girl