शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कार्ला येथे विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 1:32 PM

हिवरखेड (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला बु. येथील ३५ वर्षीय विवाहित महिलेला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तीच्यावर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मंगळवार, २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

हिवरखेड (अकोला) : येथून जवळच असलेल्या कार्ला बु. येथील ३५ वर्षीय विवाहित महिलेला घरातून बळजबरीने उचलून नेऊन तीच्यावर पाच जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मंगळवार, २६ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. हिवरखेड पोलिसांनी बुधवारी पहाटे याप्रकरणी त्याच गावातील पाच जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.पीडीतीने हिवरखेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी रात्री ती घरात असताना घरावर कोणीतरी दगड फेकला. काय झाले म्हणून पाहण्यासाठी घराबाहेर पडली असता, त्या ठिकाणी संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव दिसून आले. या पाचही जणांनी आपल्याला बळजबरीन उचलून नजीकच्या शेतात नेले व तेथे लैंगिक अत्याचार केला, असे पीडीतेने तक्रारीत म्हटले आहे. यासंदर्भात पिडीतेने हिवरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली. पीडीतेच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानच्या कलम ३६३, ३७६ व ३४ ड अन्वये गुन्हा दाखल करून, गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक वाय. पी. उईके व गोपाल दातीर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोलाRapeबलात्कार